🔥 Best Liquidity Strategy for XAUUSD (Gold) | Liquidity Sweep Trading Strategy in Marathi — backtested on Indian market data | FakeTrades
FakeTrades.in
← all strategies

🔥 Best Liquidity Strategy for XAUUSD (Gold) | Liquidity Sweep Trading Strategy in Marathi

VIP Trader · watch on YouTube ↗
Analysed 25 Oct 2026, 08:41 AM IST
★★★☆☆ 3.0 / 5

Why 3.0/5? (stars grade the EDGE — per-trade expectancy, consistency, drawdown — not the headline return)

  • ✓ A real but modest per-trade edge: +0.22R across 240 trades

Verdict

Auto-backtested. AI-decoded: Liquidity-base candle + Fair-Value-Gap (FVG) zone-entry strategy on 5-min timeframe: identify a perfect swing, mark the liquidity base candle, confirm FVG formation across 3 candles, enter at 50% of F Ran on 159 large/mid-caps, real costs. 240 trades, win 47%, payoff 1.52, expectancy +0.22R/trade (avg +0.29%/trade).

This is a real edge. Reasonably consistent (88% of years positive).

Mechanically decoded from the transcript and scored from the metrics. Flagged for human review; a hand-vetted verdict can override it.

See strategies that scored 4★+ →
Know someone trading this?

Is it profitable? (green above the line = made money, red below = lost it)

₹2,00,000 portfolio (max 5 positions, across the stock universe — real delivery costs)

Return+18.3%
CAGR+2.4%
Max drawdown-6.4%
Trades233 · 110 won
₹200,000 → ₹236,516  ·  2019-04-18 → 2026-06-08
20192020202120222023202420252026
+1%+5%+4%+2%+3%+1%+1%+1%

Simulated on the 159 large/mid-cap universe. Capital-constrained, daily mark-to-market.

Year by year (every trade the rules fired, across the tested stocks)

YearTradesWin %ExpectancyAvg return / trade
20191953% +0.45R +0.51%
20204448% +0.31R +0.66%
20214146% +0.25R +0.35%
20223546% -0.06R +0.11%
20233057% +0.53R +0.40%
20243139% +0.02R -0.01%
20252544% +0.14R +0.02%
20261540% +0.09R +0.08%

Where this strategy made & lost money (the full stock-by-stock breakdown — 117 stocks, incl. 2026)

#StockTradesWin%Avg/tradeBestTotal2026
1 ████████ 425% +0.0% +6% +0% +6%
2 ████████ 450% +1.2% +6% +5% +5%
3 ████████ 1100% +2.6% +3% +3% +3%
4 ████████ 1100% +3.0% +3% +3% +3%
5 ████████ 475% +0.9% +2% +3% +2%
6 ████████ 425% -0.7% +2% -3% +1%
7 ████████ 3100% +4.5% +5% +13% +0%
8 JINDALSTEL free peek 475% +1.9% +5% +8% +0%
9 ████████ 2100% +3.8% +4% +8% +0%
10 ████████ 2100% +3.9% +4% +8% +0%
11 ████████ 2100% +3.7% +4% +7% +0%
12 ████████ 2100% +3.0% +3% +6% +0%
13 ████████ 2100% +2.9% +3% +6% +0%
14 ████████ 1100% +6.2% +6% +6% +0%
15 ████████ 450% +1.2% +7% +5% +0%
16 ████████ 560% +1.0% +3% +5% +0%
17 ████████ 250% +2.3% +6% +5% +0%
18 ████████ 560% +1.0% +3% +5% +0%
19 ████████ 450% +1.1% +7% +5% +0%
20 ████████ 250% +2.7% +8% +5% +0%
21 ████████ 20% -3.0% +-3% -6% -3%
22 ████████ 520% -1.0% +3% -5% -2%
23 ████████ 10% -2.1% +-2% -2% -2%
24 ████████ 425% +0.0% +5% +0% -2%
25 ████████ 250% -0.1% +2% +0% -2%
26 ████████ 250% +0.4% +3% +1% -2%
27 ████████ 250% +2.0% +6% +4% -2%
28 ████████ 540% +0.3% +5% +1% -1%
29 ████████ 30% -2.9% +-3% -9% +0%
30 ████████ 10% -5.6% +-6% -6% +0%
You can see the numbers — see the names. Unlock every stock in this breakdown and download it as Excel. The worst stock in this table returned -9% under these exact rules — one wrong pick costs many times the unlock.

Educational backtest output only — not investment advice or a recommendation to buy/sell any security. AI-generated from stored historical data; not 100% accurate. Past performance is not indicative of future results.

Full transcript (2053 words)
वेलकम बॅक टू आवरय चॅनल जय महाराष्ट्र भावांनो भावांनो मी तुमचा व्आयपी ट्रेडर भरपूर जण म्हण दादा तुमची एक पर्सनल स्ट्रॅटजी आम्हाला शेअर करा तर भावांनो मी म्हटलं होतं 100 के जेव्हा आपले YouTube फॅमिली कम्प्लीट होईल तेव्हा भावांनो मी माझी सेल्फ स्ट्रॅटजी तुम्हाला देणार बट भावांनो माझा स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे आणि मराठी माणसावर एवढा विश्वास आहे की हा व्हिडिओ बघून आपली एक लाख YouTube फॅमिली कमप्लीट होईल ज्यांनी कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लवकरात लवकर जाऊन भावांनो सबस्क्राईब करून घ्या कारण भावांनो माझी एक पर्सनल स्ट्रॅटजी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला भावांनो डायरेक्ट जाऊया आपल्या स्क्रीनवर तर भावांनो आपण फायनली आपल्या स्ट्रॅटर्जीवर आलेलो आहोत भरपूर जणांचा वेट होता भरपूर जण म्हणाले दादा कधी स्ट्रॅटर्जी येणार आहे कधी स्ट्रॅटर्जी येणार आहे फक्त भावांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं लवकरात लवकर सबस्क्राईब केल पाहिजे बर का भावांनो येणाऱ्या काही दिवसात बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हलची आपण आणि सिरीज लॉन्च करणार आहोत जे कोणी बिगिनर असतील किंवा भावांनो तुम्हाला थोडाफार कुठं प्रॉब्लेम येत असेल तर भावांनो मला कमेंट मध्ये कळवा की दादा ह्या बेसिसवर व्हिडिओ बनवा तर येणाऱ्या काळात भावांनो मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे कारण मला वाटत की माझा प्रत्येक मराठी माणूस हा मोठा झाला पाहिजे आणि भावांनो जेवढा तुमच्या भावाला सपोर्ट करताल तेवढं भावांनो तुमची पण नेक्स्ट लेव्लने ग्रोथ होईल ओके ठीक आहे तर भावांनो चला सगळ्यांच वेलकम आहे आपल्या आजच्या स्ट्रॅटजी मध्ये भावांनो सगळ्यात पहिल्या तुम्हाला काय बघायचं लिक्विडिटी बेस कॅडल बघायची लिक्विडिटी बेस कॅडल भावांनो म्हणजे काय नॉर्मल मार्केटने बावांनो असा एक स्विंग बनवला काय बनवला असा एक स्विंग बनवलाय मार्केटने भावांनो आता स्विंग बनवल्याच्यानंतर भावांनो एक सगळ्यात लास्ट आपल्याला किती मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये मध्ये भावांनो एक आपल्याला लिक्विडिटी बेस कॅडल बघायची किती मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये भावांनो आता नॉर्मली हा एक सपोर्ट आहे सपोज आपण धरू ह्या सपोर्टची लिक्विडिटी घेतली लिक्विडिटी बेस एक कॅडल बघितली भावांनो कलर तिचा कोणताही असो काही मॅटर करणार नाही फक्त परफेक्ट स्विंग बघणं गरजेच आहे आणि स्विंग भावांनो परफेक्ट असला पाहिजे आणि त्याच्यावर भावांनो एफजी काय असली पाहिजे आपली एफजी असली पाहिजे आता नॉर्मली हा एक सपोर्ट आहे सपोज आपण धरू ्या सपोर्टची लिक्विडिटी घेतली लिक्विडिटी बेस एक कॅडल बघितली भावांनो कलर तिचा कोणताही असो काही मॅटर करणार फक्त परफेक्ट स्विंग बघण गरजेच आहे आणि स्विंग भावांनो परफेक्ट असला पाहिजे आणि त्याच्यावरन एफजी काय असली पाहिजे आपली एफ असली पाहिजे फेर व्ॅल्यू गप नॉर्मली त्याच्यावर काय असली पाहिजे बघानो जेवढं त्या लिक्विडिटी कॅडलच्या नेक्स्ट भावांनो दोन कॅडल बनतात जर जर बनत असेल तर भावांनो आपला ट्रेड म्हणून ना किंवा जो आपला ट्रेडचा प्लन आहे किंवा भावांनो आपल जे सेटअप आहे ते नेक्स्ट लेव्लचा असणार आहे तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवणार आहे त्याचबरोबर भावांनो तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण चेक करा आणि त्यानंतर कमेंट मध्ये येऊन सांगा की दादा स्ट्रॅटजी कशी वाटली माझ्याकडे मल्टिपल स्ट्रॅटजीत भावांनो जवळपास 15 ते 20 स्ट्रॅटजी आहेत त्यानंतर भावांनो मी सेल्फ फिफ लेव्लच्या ज्या स्ट्रॅटजी यज करतो त्या पण भावांनो तुम्हाला नेक्स्ट लेव्लच्या मी शेअर करल फक्त तुमचा काय पाहिजे आपल्याला सपोर्ट पाहिजे येत लक्षात आता नॉर्मली भावांनो जर बघायला जर गेलो तर आपल्याला इथे एफजी बघायच आता एफजी बघितल्याच्यानंतर एंट्री कुठे परफेक्टली करायची हे तुम्हाला सांगतो तरनो हे जे सेटअप तुम्हाला समजला असेल किंवानो नसेल समजलं ज्याला कोणाला तर त्याला आपण डायरेक्ट चार्टवर समजून सांगणार आहोत पण भावानो हे तुम्ही लिहून घ्या ओके सगळ्यांच चालू लिहून तर आता डायरेक्ट आपण चार्टवर जाऊ आता चार्टवर गेल्याच्यानंतर भावांनो बघा आपल्याला काय करायची लिक्विडिटी बेस कॅडल बघायची सगळ्यात पहि बघायच आपल्याला लिक्विडिटी बेस कॅडल किती मिनिटाच्या टाईम फ्रेम मध्ये पाच मिनिटाच्या टाईम फ्रेम मध्ये बघा पाच मिनिटाच्या टाईम फ्रेम मध्ये जायच बावानो स्विंगला लिक्विडिटी बेस कॅडल बघायची आपल्याला स्विंगला आणि त्यानंतर काय बनला पाहिजे बावानो एफजी बनला पाहिजे बघा तीन लेवल आता नॉर्मली बघा तीन कॅडल म्हणल्या पाहिजे हे बघा ्या लेलला मी मार्क करतो लिक्विडिटी बेस कॅडल हे आहे लिक्विडिटी बेस कॅडल ठीक मिट बघा ही जी आहे लिक्विडिटी बेस कॅडल आहे भावांनो का कारण नॉर्मल एक स्विंग बनला आहे आणि इथ लिक्विडिटी घेऊन मार्केट अप साईडला गेल त्यानंतर भावांनो हे बघा एफजी एफजी म्हणजे काय तीन कॅडलचा आपल्याला गॅप बघायचा तीन कॅडलला गॅप बघितला भावांनो तुम्हाला काय करायचं तीन कॅडलचा गॅप बघितल्यानंतर 50%ला एंट्रीचा प्लन करायचा किती पर्सेंटला 50%चा बघा 50%ला किंवा लिक्विडिटी गपला ह्या लेव्लची बघा टार्गेट जवळपासनो किती पिप्स भेटले आपल्याला 34 पपचा एसल होता 140 पिप्स भावांनो आपल्याला इथ टार्गेट भेटलं आता नॉर्मली जर बघायला जर गेलत भावांनो भरपूर सारे एक्झाम्पल आहेत तुम्ही बघू शकताय तुम्हाला फक्त लिक्विडिटी बेस कॅडल बघणं गरजेच आहे. फक्त बघा इथं जर बघत असताना तुम्ही मार्केटचा ट्रेंड पण एक आयडेंटिफाय करत चला मार्केटचा ट्रेंड जर भावांनो तुम्ही आयडेंटिफाय केला नेक्स्ट लेव्हलने भावांनो तुम्ही ग्रोथ करू शकता येथ लक्षात आता इथं पण बघा हाय लिक्विडिटी कॅडल होती ह्याच्या मध्ये भावांनो एफजी एफजी च लिक्विडीटी घेतली भावांनो बघा नेक्स्ट लेव्हलने भावांनो ही स्ट्रॅटजी ग्रोथ करती स्टॉप लॉस भावांनो प्रत्येक स्ट्रटजी असेल तिचा जात असतो त्यामुळे एवढे नाही कमीत कमी भावांनो जर असा छोटा फ्रीज असेल तर 20 पीपचा एसएल ठेवीत जा येत लक्षात हे बघा टार्गेट नेक्स्ट लेवलचीन तुम्हाला एझाम्पल किती दाखवायचे ते मला तुम्ही सांगा फक्त बघानो हा टॅबला एट्री करायची नाही 50% किंवा लिक्विडिटी दोनच करायची लक्षात आता 50%ला नॉर्मली आपण इथ एंट्री घेतली असती आपला एसेल किती पिपचा होता भावांनो 20 पपचा होता आता इथ आपला टार्गेट किती पिपच भेटलं बघा 80 पिप्स भेटले भावांनो तुम्हाला एक दोन कॅडल मध्येच तुम्ही फक्त भावांनो कुरेसी चेक करा तुम्ही म्हणताना नाही दादा तुम्ही ज्या गोष्टी सांगता किंवा जे कन्सेप्ट सांगता ना ते जे वर्क होतात असे सांगताय कोणतीही नाही सांगत हे बघा बावांनो आता ही नॉर्मल लिक्विडिटी कॅडल होती ही एक दोन तीन ह्या तीन कॅडल ह्या दोन कॅडल मिळून एक कॅडल बनली काय ह्या दोन कॅडल मिळून भावांनो एक कॅडल बनली कारण बघा ही जी कॅडल आहे भावांनो ह्या कॅडलच्या पोटात ही कॅडल आहे त्यामुळे एक हे दोन हे तीन आता नॉर्मली जर बघायला जर गेलोत आपण तर हा बघा 50% ला बावांनो दादा तुम्ही काय स्ट्रॅटजी सांगितली एक नंबर आता तुम्ही फक्त आमचे प्रॉफिट बघा भावांनो मला वाटत की माझा प्रत्येक मराठी माणूस प्रॉफिटेबल झाला पाहिजे आणि त्याला तिथपर्यंत घेण जाण्याचा प्रयत्न आपण करणार भावांनो येत लक्षात हे बघा आता त्याचनंतर भावांनो तुम्हाला मी सेलिंगचे पण एक्झाम्पल दाखवतो आणि आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंगला जर येत नसाल तर येत चला भावांनो मी इनिंगलानऊ वाजता लाईव्ह स्ट्रीमिंगला येतो त्याचबरोबर भावांनो साडेच च्या नंतर पण मी लाईव्ह स्ट्रीमिंग यायला चालू करणार फक्त मला भावांनो माझी मराठी माणसं पुढे घेऊन जायचेत येत लक्षात त्याचबरोबर भावांनो चला आता सेलिंगची पण सांगतो सेलिंगला बावांनो तुम्हाला काय करायचं आता सेलिंगच्या बावांनो डाऊन ट्रेंड आपल्याला बघायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिकडे आपल्याला अपट्रेंड बघायचा होता मार्केटचा ट्रेंड बघणं पण खूप गरजेच आहे मार्केटच्या ट्रेंडच्या रिव््स जायचं नाही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी सगळ्यात पहिला रूल त्यानंतर भावांनो परफेक्ट आपल्याला लिक्विडिटी कॅडल बघायची लिक्विडिटी कॅडल जर नसेल तर भावांनो आपण तिथे एंट्रीचा प्लॅन करणार नाही आणि त्याचबरोबर भावांनो लिक्विडिटी कॅडल बनल्याच्यानंतर आपल्याला एफजी बघाय यचा आहे बघितल्याच्यानंतर आपल्याला बावांनो त्याच कन्फर्मेशन 50% किंवा भावांनो जो आपला आहे लिक्विडिटी ग्रॅप किंवा लिक्विडिटी स्वीप झाल्याच्यानंतर भावांनो आपल्याला एंट्रीचा प्लन करायचा येत लक्षात टार्गेट आपल्यालाव ठेवायच भावांनो एसल जर कमी बसत असेल तर कमीत कमी टार्गेट आपल्याला 60 पप च घ्यायच येत लक्षात त्याच्या खाली आपल्याला टार्गेट घ्यायचं नाही भले एसल गेला किंवानो असा अशा ठिकाणी एसल नाही घ्यायच आपल्याला रिस्क फ्री ट्रेड रिस्क फ्री करून टाकायच येत लक्षात ओके आता बघा बाबानो ही लिक्विडिटी कॅडल बघितली कलर आपला आपल्याला काही डिपेंड नाही करणार मार्केट नॉर्मल असा आलो हा एक स्विंग बनवला भावांनो नॉर्मल [फुत्कारणे] असा स्विंग बनवल्याच्यानंतर लिक्विडिटी कॅडल बघितली सगळ्यात हायस्ट कोणती त्यानंतर भावांनो त्याच्या खाली आपल्याला काय बघायचा एफजी बघायचा आहे एफजीच्या 50% ला एट्रीव एंट्रीव भावांनो आपल्याला काय ठेवायचय काय ठेवायच आहे झोपू नका कानात हेडफोन प्रॉपर वही आणि पेन घेऊन भाजला पाहिजेत प्रॉपर तुम्ही स्ट्रॅटजी बघितल्याच्यानंतर मार्केटमध्ये बॅक टेस्टिंग आणि लाईव्ह टेस्टिंग केली पाहिजे लाईव्ह टेस्टिंग करायला विसरायचं नाही येत लक्षात मग म्हणून भावांनो बघा आता लिक्विडिटी बेसिसवर गेल्याच्यानंतर आपल्याला टार्गेट काय ठेवायचं 1:2 ठेवायचं आपल्याला कमीत कमी येतं लक्षात चला आता आता डायरेक्ट आपण आपल्या चार्टवर जाऊ भावांनो चार्टवर गेल्याच्यानंतर आपल्याला आपण तर बुलिश बघितलेला भावांनो बुलिश लिक्विडिटी कॅडलची जी स्ट्रॅटजी आता बेरीशची बघू भावांनो आपण बेरीज बघा डाऊन ट्रेंड बघून आपल्याला काय बघायचं आहे काय बघायचं आपल्याला तीन कॅडल मधला गॅप किती सोप आहे एवढं सोपं कोण सांगणार आहे भावांनो तुम्हाला तुमचा भाऊ आहे की राव एवढ्या दिवसाची मेहनत भाऊ भावांनो त्या मेहनतीला कुठेतरी यश आलं पाहिजे माझे भावंड कुठेतरी प्रॉफिटेबल झाले पाहिजे त्यासाठी भावांनो किती कष्ट करण्याची भावांनो हे झाली तरी तेवढं कष्ट करणार येत लक्षात दादा काय म्हणताय करणार भावांनो करणार नका लोड घेऊ ठीक आहे चला आता बघा बाबांनो बघूया आपण लिक्विडिटी कॅडल सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला डाऊन ट्रेंड बघणं खूप गरजेचं आहे आपल्याला टाईम फ्रेम मी सांगितली किती मिनिटाची टाईम फ्रेम पाच मिनिटाची टाईम फ्रेम येत लक्षात हा तर चला चला भावांनो आता बघूया आपण पाच मिनिटाच्या टाईम फ्रेम मध्ये आपल्याला लिक्विडिटी बेस कॅडल बघायची आणि त्यानंतर एफव्ह वर आपल्याला एंट्री घ्यायची आहे इथं पण आहे ही लिक्विडिटी बेस कॅडल हा एफजी आता इथ नॉर्मल फ्स ला नाही आलं फ% थोडस मिस झाल ठीक अरे देवा बघा इथे किती पप दिली बावांनो 1:2 च तरी टार्गेट दिला परफेक्ट 50% असेल तरच बाबा एंट्रीचा प्लॅन करा येत लक्षात आणि एंट्री घेत असताना वन मिनिटाच्या टाईम फ्रेम मध्ये जा मी इथ पाच मिनिटाच्या टाईम फ्रेम मध्ये तुम्हाला एक्झाम्पल देतोय पण वन मिनिटाला घ्यायची एट्री ये लक्षात हा कोणती स्ट्रॅटजी असून द्या दादा तुम्ही बोलताय ना ते खूप भारी बोलताय आणि आपल्या गावरान मराठी भाषेत बोलता आम्हाला भारी वाटतं वा ओके ओके हे बघा त्यानंतर बाबानो ही लिक्विडिटी कॅडल इथ लिक्विडिटी घेतली ज्यानी कोणी 50% एट्रीचा प्लन केला असता ठेवला असता तर तो वाचला असता मला असं वाटते बर बघू आपण वाचला असता 28 आज ठेवायचा बघाव टार्गेट नाही दादा सा आ ल गेल आपल्यालावटू किंवा 60 ते 70 फ आपल्याला टार्गेट घ्यायच बावान येत लक्षात लिक्विडिटी कॅडल बनली पण नाही बनला म हालि राहणार तुम्हाला किती एक्झाम्पल दाखवायचे तुमही मला सांगायचं बावांनो ये लक्षात इथ इथ बनला होता पण थोडा खाली बनला होता लगेच बनला पाहिजे परफेक्टली ये लक्षात तेव्हा आपल्याला म्हणतो ना की रिझल्ट लवकर भेटतो किंवा टार्गेट पण आपली स्ट्रॅटजी पण चांगल्या नेक्स्ट लेव्लने वर्क होते बघा जास्त दुर्वर पण नाही क्विकली झाल पाहिजे तर भावानो आपल्या नेक्स्ट लेल टारगेट भेटत थोड दूर असेल टार्गेट भेटत पण बावानो जाण्याचे चान्सस पण जास्त आणि रिस्क पण जास्त येत लक्षात आता इथ बघा इथ लिक्विडिटी कॅडल होती बावांनो त्यानंतर एक दोन तीन या तीन कॅडल मधला हा होता बघा इथ आल मार्केट टॅप करून एकदा गेलं टॅबला आपण एंट्रीचा प्लन नाही करणार फ% ला करणार किती 120 पिप्स भावांनो तुम्ही जेवढे एक्झाम्पल शोधता भावांनो तेवढे कमीच आहेत नेक्स्ट लेव्लने स्ट्रॅटजी ग्रोथ करते बघा भावांनो तुम्हाला आणि ह्या स्ट्रॅटजी मध्ये काही डाऊट असेल तर आपण लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये भावांनो सगळ्या गोष्टी क्लिअर करू येत लक्षात पण भावांनो तुम्हाला नेक्स्ट लेव्लने हे करायच सगळ्यात पहिला तुम्हाला रूल एकदा परत एकदा सांगतो मी काही जण कार्यकर्ते असतेत एकदा ज्यांनी कोणी स्क्रीनशॉट नसेल काढून घेतला तर भावांनो काढून घ्या. ये लक्षात तुम्हाला करायचं काय दादा आम्हाला एवढं समजलं पण रू सांगा सगळ्यात फर्स्ट भावांनो तुम्हाला करायचं काय पाच मिनिटाची टाईम फ्रेम बघायची किती मिनिटाची पाच मिनिटाची टाईम फ्रेम बघायची पाच मिनिटाची टाईम फ्रेम बघितली दुसरा अंदावानो तुम्हाला काय बघायची लिक्विडिटी कॅडल बघायची भावांनो लिक्विडिटी कॅडल बघितली लिक्विडिटी कॅडल बघितल्यानंतर भावांनो तुम्हाला काय बघायच एफजी बघायचा एफजी बघायचा आहे बघा एफजी बघितल्याच्यानंतर भावांनो तुम्हाला मार्केट ट्रेंड पण बघायचा आहे कारण बघा तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्यात पण डाऊन ट्रेंड चालू असेल आणि तुम्ही बाईला बसत असाल तर फायदा नाही म्हणजे भावांनो तुम्हाला त्यानंतर कन्फर्मेशन घेत मार्केट ट्रेंड बघायचा आहे सगळ्या गोष्टी सगळे बसत असेल सेटअप पण मार्केटचा ट्रेंड जर तुमच्या फ्लेवर मध्ये नसेल तर फायदा नाही त्यानंतर मार्केटचा ट्रेंड बघितल्यानंतर भावांनो तुम्हाला एफजीच्या 50% ला म्हणजेच काय भावांनो एफजीच्या 50% ला तुम्हाला वेट करायचा काय करायच एफजीच्या 50%ला याचा वेट करायचा किंवा भावांनो लिक्विडिटी एफजी च लिक्विडिटी घेऊर वेट करायचा आहे एफजी च लिक्विडिटी हा ट्रेड सेफ असेल लिक्विडिटी वेट करायचा आहे आणि त्यानंतर भावांनो तुम्हाला 1:2 टार्गेट ठेवायचंय जर एसल जर 30 पीपचा बसत असेल तर किंवा भावांनो मग 1:3 च टार्गेट ठेवायचं म्हणजे भावांनो 60 70 पीप्स तुम्हाला ह्या स्ट्रॅटर्जी इझिलली पद्धतीने भेटतील आणि एसएल राहणार फक्त 20 पीपचा भावांनो स्ट्रॅटर्जी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या येणारे भावांनो नेक्स्ट व्हिडिओ बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलचे पण असतील फक्त भावांनो मला तुमचा सपोर्ट हवाय व्हीआयपी ट्रेडर हा टॉपला होता आणि कायम टॉपलाच असणार आहे.

💬 Trader reviews (traded this? tell others what really happened)

No reviews yet — be the first. Real experiences help other traders more than any backtest.

User opinions, not investment advice. Reviews are moderated before publishing.